• Phone:02566-299345 / 9423517700 / 9422795625
  • Email: 5381jaytech@gmail.com / 1713pricipal@msbte.com

Fee Structure

Fee Structure


शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ चे शैक्षणिक शुल्क व विद्यापीठ शुल्क (Tuition Fee, Development Fee & University Fee)

(*) शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांच्याकडून अद्यापपावेतो महाविद्यालयाचे अंतिम शुल्क निश्चित न झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022--2023 साठी, FRA, Mumbai यांचेकडून अंतिम शुल्क निश्चित होईपावेतो, खालील प्रमाणे Interim fee (तात्पुरते शुल्क) अंतरिम शुल्क आकरण्यात येत आहेुल्क) अंतरिम शुल्क आकरण्यात येत आहे

Interim Fee (Subject to Change) Total Fee in (Tuition Fee & Development Fee)
First Year Enginjeering

45000

Diploma First year

43000

(*) वरील शुल्क Interim fee हे तात्पुरते शुल्क आहे. शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) कडून अंतिम शुल्क निश्चित केल्या नंतर त्यांनी निर्धारित केलेले अंतिम शुल्क विद्यार्थ्यांना लागु राहील. अंतिम शुल्क निश्चित झाल्या नंतर, तात्पुरत्या शुल्क पेक्षा अंतिम शुल्क जास्त असल्यास, उर्वरित शुल्क हे अंतिम शुल्क जाहीर झाल्यापासून आठ दिवसाच्या आत भरणे विद्यार्थ्यास अनिवार्य राहील.

(*) शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी निश्चित केलेले शैक्षणिक शुल्क (Tuition fee) व विकास निधी (Development Fee). हे शुल्क विद्यार्थ्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील.

FRA, Mumbai यांनी निर्धारित केलेल्या अंतिम शुल्काची विभागणी < <

S.N. तपशील विद्याथ्याने भरावयाची शुल्क शासनाकडून येणारी शुल्क

 

 

TUITION FEE DEVELOPMENT FEE TUITION FEE DEVELOPMENT FEE

1

OPEN

90%

10%

0%

0%

2

EBC

50%

10%

40%

0%

3

OBC

50%

10%

40%

0%

4

SC,SBC,ST,DT-VJ,ST

0%

10%

90%

0%

5

EWS

0%

10%

0%

0%

टीप:

  • • (i) महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या ‘शिष्यवृत्ती’ किंवा ‘फी प्रतिपूर्ती’ ची माहिती पुस्तिकेतील वर नमूद केलेल्या प्रपत्र ‘अ’, ‘ब’ मधील अटी व शर्ती प्रमाणे लागू राहतील. त्यांचे पालन न केल्यास किंवा अपूर्णता असल्यास आपणास अ.क्र. १ नुसार, महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क (ओपन, OPEN संवर्गाची) म्हणजेच शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी निर्धारित केलेले अंतिम शुल्क जमा करणे अनिवार्य असेल.
  • • (ii) याव्यतिरिक्त इतर शुल्क जसे की रजिस्ट्रेशन व परीक्षा शुल्क साधारंणतः रु. ५०००/-प्रती वर्ष राहील.
  • • (iii) महाविद्यालयाचे शुल्क हे DD किंवा Pay Order ने ‘The Principal,Shri jaykumr Rawal Institute of Technology,Dondaicha’ या नावाने जमा करावे. किंवा आपणास हे शुल्क महाविद्यालयाच्या नोटिस बोर्ड वर नमूद केलेल्या Online प्रणालीद्वारेही भरता येईल.
  • (iv) प्रवेश रद्द व फी परताव्या बाबत – केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थांसाठी प्रवेश रद्द अटी व फी प्रतिपूर्ती, मा. आयुक्त, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका नियमावली – 2022 नुसार असेल.